• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद

Admin by Admin
September 11, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

साताऱ्यातील पुसेसावळी (ता. खटाव) गावात सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून दोन गटात दंगल झाली आहे.या दंगलीत वाहनांची जाळपोळ आणि दुकानांची मोडतोड करण्यात आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पुसेसावळीतील दंगलीत एकाचा मृत्यू आणि जाळपोळ, तोडफोड झाल्याचे कळताच खासदार उदयनराजे भोसले आज सकाळी तातडीने पुसेसावळीत दाखल झाले. त्यांनी दोन्ही समाजाच्या लोकांशी संवाद साधून शांततेचे आवाहन केले आहे. या दंगलीमुळे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सकाळपासून इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. दरम्यान, दंगली प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पुसेसावळीसह खटाव तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Previous Post

भाजपच्या दहीहंडीला संघर्षाचा ऊत..? एकीकडे सिनेअभिनेत्रींचा जलवा तर दुसरीकडे शिवरायांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम..!

Next Post

व्यवहार फिसकटला आणि वाहन पकडलं,मात्र तस्कर वाहन घेऊन पळून जाण्यात यशस्वी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

व्यवहार फिसकटला आणि वाहन पकडलं,मात्र तस्कर वाहन घेऊन पळून जाण्यात यशस्वी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group