• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगांव तालुक्यातील येडे गांव होणार डिजीटल डिटॉक्स

गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या आव्हानाला गावाकऱ्यांचा प्रतिसाद

Admin by Admin
August 21, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
कडेगांव तालुक्यातील येडे गांव होणार डिजीटल डिटॉक्स
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव :- कडेगांव तालुक्यातील येडे हे गाव डिजीटल डिटॉक्स होणार असून गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. मॉडेल स्कूलच्या माध्यमातून मोठयाप्रमाणत शैक्षणिक चळवळ निर्माण झाली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यातील शाळा राज्यात, ही चळवळ पोहचविण्याची डिजीटल क्रांतीच्या युगात विदयार्थी, शिक्षक, शाळा हे सर्व घटक अदयावत असण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते.मात्र सध्याच्या डिजीटल युगात मोठया प्रमाणात टी व्ही व मोबाईलचा वापर होत आहे. त्यामुळे विदयार्थ्याच्या अभ्यासावर दुष्परिणाम होत असून वेळेचा अपव्यय होत आहे. कडेगाव तालुक्यात मोडेल स्कुल अंतर्गत English Lab तसेच Science Lab व Digital Class Room हैपीनेस प्रोग्राम रावला जात आहे त्यामुळे तालुक्यांचा जि.प.शाळाचा पट वाढला असून शाळा शाळातून गुणवत्ता वाढीस लागत आहे मात्र टीव्ही व मोबाईलचा वापर कमी व्हावा,विदयार्थ्यांना अभ्यासाची सवयी लागाव्यात या करिता तालुक्यात भांगा प्रकल्प (डिनोटल डिटॉक्स) हा उपक्रम खेराडेवांगी, हिंगणगाव व व मोहिते वडगाव ता. कडेगाव या ठिकाणी राबवला जात असून यांचा आदर्श राज्यातील गावे घेत आहेत.

सर्व प्रथम हा उपक्रम कडेगाव तालुक्याच्या शिक्षण विभागाकडून सुरु करण्यात आला.कडेगाव तालुक्यातील अनेक गावे हा उपक्रम राबण्याचा निर्धार करण्यात आला आहे.१५ ऑगस्ट च्या ग्रामसभेत येडे ता. कडेगाव येथील ग्रामसभेत शिक्षण विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत दि.१/९/२०२३ पासून गावात सायंकाळी ६. १५ ते ७.३० या वेळेत टि.व्ही व मोबाईलचा वापर बंद करून विदयार्थी अभ्यासाला बसतील असे नियोजन करणेत आले आहे व त्यासाठी सध्या गावात या बाबत प्रबोधन करण्यात येत आहे विदयार्थ्याच्या बौध्दीक विकासासाठी हा उपक्रम पूरक ठरणार असलेचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डिजीटल डिटॉक्सच्या उपक्रमामुळे कडेगाव तालुक्याच्या गुणवत्तेवर भर पडलेली भविष्य काळात दिसून येणार आहे.

विदयार्थ्याच्या बौद्धिक विकासासाठी संध्याकाळी (टि.व्ही. व मोबाईल बंद) डिजीटल डिटोक्स तालुक्यात राबवत आहोत सध्या तालुक्यातील ५ गावात हा उपक्रम सुरु असून त्यांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. येडे ता. कडेगाव या गावात दि.१/९/२०२३ पासून हा उपक्रम राबविला जाणार आहे. ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन…

श्री. अनिस नायकवडी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कडेगाव

Previous Post

ब्रेकिंग | निवडणुकांबाबतीत महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं..

Next Post

“कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी मरण पत्करू पण मागे हटणार नाही” : हरिदास लेंगरे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी मरण पत्करू पण मागे हटणार नाही” : हरिदास लेंगरे

"कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी मरण पत्करू पण मागे हटणार नाही" : हरिदास लेंगरे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group