• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर | देशभूषण हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी सादर केले संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम

Admin by Admin
August 16, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर प्रतिनिधी / रियाज जैनापुरे : संपूर्ण देशामध्ये आनंदाच्या वातावरणात ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील देशभूषण हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला. मोहनकुमार वणकुद्रे (मरीन चीफ इंजिनियर) यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. विधीज्ञ तुषार भूमकर यांच्या उपस्थितीत गणवेश, पारितोषिक वितरण केले. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन दिलीप लडगे तर प्रमुख पाहुणे प्रदीप पाटील होते.

ध्वजवंदनानंतर सुसंस्कार बाल मंदिरच्या विद्यार्थ्यांनी कवायत तर विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संचलन व रोबोटिक प्रात्यक्षिक सादर केले.

याप्रसंगी अंकले, सुभाष भुर्के, विधीज्ञ करण पाटील, सचिन सुलताने, शिवाजी पिसे, अमोल पाटील,श्रीमती एस. एम. पाटील,राजू मंगाज,माजी विद्यार्थी रियाज जैनापुरे यांच्यासह पालक परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.

Previous Post

लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी : गोपनीय खबऱ्याने काही दिवसांपूर्वीच केले होते शाळेच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत सडेतोड वार्तांकन..!

Next Post

साऊंडवाल्यानो नियमांचे पालन करा ; पोलीस अधीक्षकांचा सज्जड दम

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
साऊंडवाल्यानो नियमांचे पालन करा ; पोलीस अधीक्षकांचा सज्जड दम

साऊंडवाल्यानो नियमांचे पालन करा ; पोलीस अधीक्षकांचा सज्जड दम

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group