• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खबऱ्या ब्रेकिंगच्या लाईव्ह अपडेटस् – ४ मोठ्या बातम्या…वाचा सविस्तर.अजितदादांना मुख्यमंत्रीपद.? मोदींची अट..!

Admin by Admin
August 16, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग | बेधडक | सर्वोत्कृष्ट | सर्वप्रथम व ‘विश्वसनीय” बातम्या देणारा.. गोपनीय खबऱ्या

🛑 Live Update | शरद पवार सोबत आल्यास अजितदादांना मुख्यमंत्रीपद, मोदींची अट – विजय वडेट्टीवार

शरद पवार सोबत आल्यास अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळू शकेल, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे.. असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. पवार – दादांच्या भेटी आमच्यासाठी चिंताजनक आहे. पवार सोबत नसल्यास काँग्रेसचा प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी देखील तयार आहे… असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

🛑 सातारा येथे लाईटचा लोखंडी रॉड चार चाकी वाहनावर कोसळला

खंबाटकी बोगद्यामध्ये असणारा लाईटचा लोखंडी रॉड चार चाकी वाहनावर कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही या अपघातात जीवित हानी झालेली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहेत. ज्यामुळे साताराहून पुण्याकडे जाणाऱ्या खंबाटकी बोगद्यामध्ये काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. ज्यामुळे खंडाळा घाटातून वाहतूक पुण्याच्या दिशेने वळवली.

🛑 पश्चिम महाराष्ट्रात कुठे जाणवले भूकंपाचे धक्के..

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. कोल्हापूर जिल्ह्यात चांदोली अभयारण्य परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. कोल्हापूर शहरापासून 76 किमी अंतरावर जाणवला भूकंपाचा धक्का. आज पहाटे 6 वाजून 45 मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के.

🛑 ‘चांद्रयान – ३’चं शेवटच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश, इस्त्रोची माहिती

‘चांद्रयान – ३’चं शेवटच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती इस्त्रोने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘चांद्रयान – ३’ साठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ‘चांद्रयान – ३’ चंद्रापासून फक्त १०० किमी अंतरावर असल्याची माहिती देखील मिळत आहे. ‘चांद्रयान – ३’ मोहीम अखेरच्या टप्प्यात असल्याची माहिती देखील इस्त्रोने दिली आहे.

Previous Post

अवैध वाळू तस्करी विरोधातील कारवाई मंदावली

Next Post

लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी : गोपनीय खबऱ्याने काही दिवसांपूर्वीच केले होते शाळेच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत सडेतोड वार्तांकन..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी : गोपनीय खबऱ्याने काही दिवसांपूर्वीच केले होते शाळेच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत सडेतोड वार्तांकन..!

लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी : गोपनीय खबऱ्याने काही दिवसांपूर्वीच केले होते शाळेच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत सडेतोड वार्तांकन..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group