• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, एक जण ताब्यात

Admin by Admin
August 6, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, एक जण ताब्यात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नगरमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलं आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नगर शहरातून ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव अरमान नईम शेख (रा. मुकुंदनगर) असं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी त्याने आक्षेपार्ह भाषेत बोलून ते रेकॉर्ड केले. सदरची रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. सदरची क्लिप व्हायरल होताच अरमानला एका व्यक्तिने फोन केला असता त्या युवकाने पुन्हा आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. सदरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या.

निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत सदरची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या अरमान शेख याला अर्ध्या तासात नगर शहरातून ताब्यात घेतले. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सिमकार्ड घेताय ..! तेही बोगस कागदपत्राच्या आधारे..थांबा, पोलिसांनी चौघांवर केला गुन्हा दाखल : जिल्हा पोलिसांची करडी नजर.

Next Post

🛑 LIVE | गोपनीय खबऱ्याकडून जाणून घ्या अपडेट..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!

🛑 LIVE | गोपनीय खबऱ्याकडून जाणून घ्या अपडेट..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group