• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नेवरीत आज महसूल मेळाव्याचे आयोजन

तहसीलदार अजित शेलार यांची माहिती

Admin by Admin
August 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
नेवरीत आज महसूल मेळाव्याचे आयोजन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव :- नेवरी ता कडेगाव येथे महसूल मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी दिली. या मेळाव्याचा सर्व शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी घ्यावा असं आवाहन ही शेलार यांनी केलं आहे.

यावेळी मेळाव्याची माहिती देताना शेलार म्हणाले कि, ग्रामपंचायत नेवरी आणि कडेगाव महसूल प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने नेवरी येथे रविवार दि ६ ऑगस्ट २०२३ रोजी महसूल मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यामध्ये रेशन कार्ड संबंधितातील सर्व कामे(कार्ड वरील नावे कमी करणे, वाढवणे, जुने जीर्ण कार्ड बदली करणे इ.) केली जाणार आहेत. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव व मजकूर दुरुस्ती, नावं कमी करणे इ केले जाणार आहे. शालेय विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहेत. (शेतकरी दाखला, अल्पभूधारक दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला इ. तसेच सातबारा दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या मेळाव्यास तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तरी या मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

या मेळाव्याच्या तयारी साठी ग्रामपंचायत नेवरी आणि महसूल प्रशासन जोमाने तयारीला लागले असून मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे.

Previous Post

महिला कर्मचाऱ्यांना धमकी देणारा “तो” नगरसेवक कोण..?

Next Post

आज नेवरीत हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची किर्तन सेवा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आज नेवरीत हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची किर्तन सेवा

आज नेवरीत हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची किर्तन सेवा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group