• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक

Admin by Admin
August 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ( प्रतिनिधी) कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता हद्दपार असतानाही सांगलीत फिरणाऱ्यास अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

अमन मिरसाब पेंढारी (वय 19, रा. गवळी गल्ली, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हद्दपारिसह प्रतिबंधक कारवाई केलेल्यांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्याचे आदेश शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी पथकाला दिले होते. त्यानुसार बुधवारी रात्री पथक गस्त घालत होते. त्यावेळी हद्दपार असूनही अमन रिसाला रोडवर थांबलेला आढळला. त्याला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. तरीही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता तो सांगलीत आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पवार, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, श्रीपाद शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

ब्रेकिंग | API MURDER| धक्कादायक खून! धारदार शस्त्राने वार करुन सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा निघृण खून

Next Post

Pune Police MCOCA Action | गोळीबार करुन तरुणाला जखमी करणाऱ्या टेड्या सातपुते व त्याच्या इतर 4 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Pune Police MCOCA Action | गोळीबार करुन तरुणाला जखमी करणाऱ्या टेड्या सातपुते व त्याच्या इतर 4 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Pune Police MCOCA Action | गोळीबार करुन तरुणाला जखमी करणाऱ्या टेड्या सातपुते व त्याच्या इतर 4 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group