• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जुन्या वादातून कोल्हापुरात तरुणावर चाकू हल्ला

Admin by Admin
August 2, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर/(प्रतिनिधी): जुन्या वादातून चाकूने हल्ला करून एकास गंभीर जखमी केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. प्रेम खंडू माने असे जखमी तरुणाचे नाव आहे.

नांदिवली चौक संभाजीनगर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणलेली साउंड सिस्टीम पाहत उभे असताना पृथ्वीराज उर्फ माम्या आवळे याने जुना वादाचा राग मनात धरून प्रेम माने यास शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्यावर डोक्यात चाकू हल्ला करत जखमी केले. याबद्दलची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दखल झाली आहे. अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.

Previous Post

बेडग प्रकरणातील ग्रामसेवक निलंबित

Next Post

संभाजी भिडेंना आठ दिवसांत पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संभाजी भिडे यांना बेड्या ठोका, सहा महिने तरी त्यांना देशाच्या बाहेर ठेवा; सत्ताधारी पक्षातील आमदाराचं वक्तव्य

संभाजी भिडेंना आठ दिवसांत पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group