• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जळावू लाकडाच्या ट्रकमधून अजगराची सवारी

सर्पमित्राच्या मदतीने पकडून दिले वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात

Admin by Admin
July 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
जळावू लाकडाच्या ट्रकमधून अजगराची सवारी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पन्हाळा, प्रतिनिधी : वारणानगर येथील वारणा दूध संघाच्या जळावू लाकडाच्या डेपोत भरून आलेल्या ट्रकमधील लाकूड उतरत असताना ६ फूट ८ इंच लांबीचा अजगर कर्मचाऱ्यांना आढळून आला. कर्मचाऱ्यांनी त्याला सर्पमित्रांच्या सहकार्याने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांनी त्या अजगराला जंगलात सोडले.

अमृतनगर येथील वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर जळावू लाकडाचा डेपो आहे. या डेपोवर जळावू लाकूड भरून ट्रक येत असतात. सकाळी कर्मचारी ट्रकमधील लाकूड उतरवत असताना सकाळी अचानक ट्रकमधील लाकडामध्ये अजगर असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. याची माहिती मिळताच सर्पमित्र माच्छिंद्र गायकवाड, ऋषीराज सिद, रोहीत रेडेकर, राहूल इंगळे, धीरज ईरकर, सौरभ माने, राहूल निंबाळकर, विवेक सिद, आनंदा काळे, दिगंबर कुंभार यांनी त्याला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. या घटनेची माहीती मिळताच वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल साताप्पा जाधव, वनरक्षक रेणुका नाईक, वनसेवक पुंडलिक खाडे यांनी तत्काळ डेपोत येऊन अजगराला पकडले आणि जंगलात सोडले.

Previous Post

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी भिडेंविरोधात आंदोलन..

Next Post

गांजा बाळगल्याप्रकरणी कळंबा कारागृहाच्या सुभेदारास अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

गांजा बाळगल्याप्रकरणी कळंबा कारागृहाच्या सुभेदारास अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group