• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

Admin by Admin
April 4, 2022
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Maharashtra Police | परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाड
नांद्रा येथे पाथरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस पोलीस कर्मचारी यांना मारहाण
झाल्याची घटना समोर आली आहे.

पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह चौघांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीचा प्रकार अवैध धंद्याशी संबंधित असल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण (वय 56), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद जाफर (वय 57 ) पोलीस नाईक सुरेश वाघ , होमगार्ड सुग्रीव बिकड अशी जखमींची नावे आहेत. ही घटना पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत लाड नांद्रा येथे रविवारी (दि.3) रात्री घडल्याचे समजतेय. (Maharashtra Police)

याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात विविध (IPC 307, 395) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत. लाड नांद्रा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) एका कारवाई नंतर हा प्रकार समोर आला आहे.

Previous Post

यमगरवाडीत पोलीस पाटलांची धरली कॉलर,

Next Post

वाळव्याचा वाघ डरकाळी फोडणार की शिराळ्याचा नाग फुत्कारणार ..? दोन्ही शेजारी एकत्र आले, पुढं काय..? येणारी वेळच ‘घड्याळासाठी ‘ महत्वाची असेल..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाळव्याचा वाघ डरकाळी फोडणार की शिराळ्याचा नाग फुत्कारणार ..? दोन्ही शेजारी एकत्र आले, पुढं काय..? येणारी वेळच ‘घड्याळासाठी ‘ महत्वाची असेल..?

वाळव्याचा वाघ डरकाळी फोडणार की शिराळ्याचा नाग फुत्कारणार ..? दोन्ही शेजारी एकत्र आले, पुढं काय..? येणारी वेळच 'घड्याळासाठी ' महत्वाची असेल..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group