• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील कुख्यात गुंड सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून झाला खून; हल्ल्यानंतर तरुण थेट पोलिस ठाण्यात हजर

Admin by Admin
July 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीतील कुख्यात गुंड सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून झाला खून; हल्ल्यानंतर तरुण थेट पोलिस ठाण्यात हजर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – सांगली जिल्ह्यातील कुख्यात गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हल्ला करणारा तरुण थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. सच्या टारझन हा सांगली पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांपैकी एक होता. हल्ला झाल्यानंतर त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं ?

कुख्यात गुंड सच्या टारझन हा अनैतिक संबंध असलेल्या अहिल्यानागरमधील महिलेच्या घरी रात्री गेला होता. तिथे एक तरुणाने सकाळी सच्या टारझन च्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला.

आणि हल्ल्यानंतर हा तरुण थेट पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. गणेश मोरे असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याला सांगली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, सच्या टारझनवर दाद्या सावंत खूनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. सांगलीतील सराईत गुंड म्हणून त्याची ओळख होती.

Previous Post

कडेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार ; निवडणूक खर्चासाठी आलेल्या निधीत अफरातफर

Next Post

राज्यातील मध्यान्ह भोजन योजना घोटाळ्याची कामगार आयुक्तांमार्फत होणार चौकशी”, कामगार मंत्र्यांची घोषणा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज्यातील मध्यान्ह भोजन योजना घोटाळ्याची कामगार आयुक्तांमार्फत होणार चौकशी”, कामगार मंत्र्यांची घोषणा

राज्यातील मध्यान्ह भोजन योजना घोटाळ्याची कामगार आयुक्तांमार्फत होणार चौकशी”, कामगार मंत्र्यांची घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group