• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, 23 जुलै, महाविद्यालयातून घरी चालत निघालेल्या मुलीस शिक्षकाने तिच्या समोर मोटरसायकल आडवी लावून, तिचा हात पकडून तू मला आवडतेस असे म्हणत होकार दे, नाहीतर मी तुझ्या भावाला ठार मारेन अशी धमकी दिल्याची घटना घडली.

यात पालक खूप संतप्त झाले आहेत. कव्हे (ता. माढा) शिवारात घडली. पिडीतेने भीतीपोटी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून एका शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात कव्हे (ता.माढा ) येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील शिक्षक पांडुरंग यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अशी की, परगावी शिकत असलेल्या महाविद्यालयास सुट्टी असल्याने पिडीत मुलगी आपल्या गावाकडे चालत जात असताना काही अंतरावर गेल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे येथील शिक्षक पांडुरंग यादव यांने मोटरसायकल आडवी लावून वाट आडवली.

Previous Post

गांधीनगरात विनयभंग केला म्हणून डोक्यात घातला दगड

Next Post

मध्यवर्ती निदान केंद्राचे जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज नामकरण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मध्यवर्ती निदान केंद्राचे जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज नामकरण

मध्यवर्ती निदान केंद्राचे जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज नामकरण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group