• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घेतला पूर बाधित गावांचा आढावा

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घेतला पूर बाधित गावांचा आढावा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हातकंणगले/प्रतिनिधी : पंचगंगा नदीकाठच्या शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील पूर बाधित गावांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि पोलीस पथकाने आढावा घेतला असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाची सूत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज श्रीधर गिरी यांनी स्वीकारताच त्यांनी पोलीस पथकासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूरबाधित गावांचा आढावा घेतला. पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या हालोंडी, शिरोली, शिये आणि भुयेवाडी यापुरबाधीत गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

संभाव्य पुराचे धोके टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि पूर बाधित कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्थेची पाहणीही करण्यात आली. संभाव्य पुरकाळात आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाला मदत करणाऱ्या स्वयंसेवकांच्या भेटी यावेळी घेण्यात आल्या. यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी म्हणाले, संभाव्य पुराच्या धोक्यापासून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी योग्य असे नियोजन केले असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी भीती न बाळगता शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे संपर्क करावा असे, आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous Post

निलेवाडी गावचा प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी घेतला आढावा

Next Post

गांधीनगरात विनयभंग केला म्हणून डोक्यात घातला दगड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गांधीनगरात विनयभंग केला म्हणून डोक्यात घातला दगड

गांधीनगरात विनयभंग केला म्हणून डोक्यात घातला दगड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group