• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दूधसागर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

Admin by Admin
July 22, 2023
in सामाजिक
1 min read
0
दूधसागर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोवा : दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथे असणारा दूधसागर धबधब्यावर जाण्यास प्रशासनाने बंदी घालतली आहे. गेल्या वर्षी काही पर्यटक वाहून गेले होते. दरम्यान, या परिसरात जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय स्थानिक पोलिस आणि वनविभागाने घेतला आहे.

दक्षिण गोव्यात असणाऱ्या हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या ठिकाणाहून रेल्वे जात असून रेल्वे या ठिकाणी आली की तिचा वेग कमी करत असते. यावेळी काही अतिउत्साही लोक रेल्वेतून खाली उतरून जीव धोक्यात घालून या धबधब्यावर जात असतात. तसेच अनेक पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात.

गेल्या वर्षी काही उत्साही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येत आहेत. सध्या या परीसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे आणि स्थानिक पोलीस प्रशासन आणि वनविभागाने या धबधब्यावर जाण्यास पर्यटकांणा बंदी घातली आहे. पावसाळा कमी होई पर्यंत ही बंदी राहणार आहे.

Previous Post

Breaking News । यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात 45 जण अडकल्याची धक्कादायक माहिती समोर; बचावकार्यास सुरवात

Next Post

मोठी बातमी | अहमदनगरमध्ये खासगी व्यक्तीच्या घरात सापडला लष्कराचा दारुगोळा-स्फोटकांचा साठा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | अहमदनगरमध्ये खासगी व्यक्तीच्या घरात सापडला लष्कराचा दारुगोळा-स्फोटकांचा साठा

मोठी बातमी | अहमदनगरमध्ये खासगी व्यक्तीच्या घरात सापडला लष्कराचा दारुगोळा-स्फोटकांचा साठा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group