• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | देव्हाऱ्यातील मुर्ती चोरणाऱ्या वृध्द महिलेला अटक

Admin by Admin
July 18, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज | देव्हाऱ्यातील मुर्ती चोरणाऱ्या वृध्द महिलेला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : घरात शिरुन देव्हाऱ्यातील चांदीच्या मुर्ती हातोहात लंपास करणाऱ्या वृध्द महिलेला सांगली पोलीसांनी सोमवारी अटक करुन ३१ हजार ५०० रुपयांच्या चांदीच्या मुर्त्या हस्तगत केल्या.

जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ एक वृध्द महिला संशयास्पद आढळली. पोलीसांनी तिला ताब्यात घेऊन महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून झडती घेतली असता तिच्याकडे गणपती, लक्ष्मी, पिंड, शाळीग्राम याच्यासह ग्लास, वाटी या देवघरातील चांदीच्या वस्तू मिळाल्या. गेल्या आठवड्यात मिरजेतील शिवाजीनगर भागात उघड्या दारातून देव्हाऱ्यातील वस्तूंची चोरी झाली होती. ही चोरी केल्याची कबुली महिलेने दिली.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सुप्रभा मंडलीक (वय ७२ रा. पुराची शिरोली, ता. हातकणंगले) असून तिच्या विरुध्द कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक सतिश शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

खळबळजनक घटना! कोंबडीचं रक्त लावून बलात्काराचा केला आरोप; हनी ट्रॅपमधून ३ कोटी उकळले..

Next Post

सांगली| टोल नाक्यातील शेडवर एसटी आदळली; 25 प्रवाशी जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली| टोल नाक्यातील शेडवर एसटी आदळली; 25 प्रवाशी जखमी

सांगली| टोल नाक्यातील शेडवर एसटी आदळली; 25 प्रवाशी जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group