• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगाव तालुक्यातील आणखी एका गावात दुबार फेरफार प्रकरण?

वरिष्ठांच्या मूक संमतीने दुबार नोंद धरली असल्याचा खळबळजनक दावा?

Admin by Admin
July 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कडेगाव तालुक्यातील आणखी एका गावात दुबार फेरफार प्रकरण?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काय आहे नक्की प्रकार….

कडेगाव :- कडेगाव तालुक्यात आणखी एका गावात दुबार फेरफार प्रकरण झालं असल्याची माहिती मिळत असून याबाबत तहसील कार्यालय परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. तर आपण वरिष्ठांच्या मूक संमतीने सदर दुबार फेरफार धरला असल्याचा खळबळजनक दावा संबंधित तलाठी महाशयांनी केला असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याला मिळाली आहे. आता हे वरिष्ठ कोण? याची माहिती घेणे महत्वाचे ठरणार आहे.

कडेगाव आणि पलूस तालुक्यात काही तलाठयांनी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरल्या असल्याबाबत खबऱ्याला माहिती मिळाल्यानंतर याबाबत सडेतोड वृत्तांकन खबऱ्याने केलं होतं. यानंतर मोहिते वडगाव येथील तलाठी यांच्या दुबार फेरफार बाबत राष्ट्रवादी चे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष डी एस देशमुख यांनी प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती त्यात आता प्रांताधिकारी डॉ देशमुख यांनी मंडळ अधिकारी चिंचणी आणि तलाठी मोहिते वडगाव यांना खुलासा सादर करण्याचे नोटीस काढले आहे. त्यातच आज बुधवार दि 12 जुलै रोजी तालुक्यातील आणखी एका तलाठयाने दुबार नोंद धरली असल्याची चर्चा तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरु होती. चर्चेत सदर नोंद संबंधिताने वरिष्ठांच्या मूक संमतीने धरली असल्याचे संबंधित सांगत होता असे समजले.

मुळात कोणताही वरिष्ठ अशा प्रकारे बेकायदेशीर पणे काम करण्यास कोणालाही सांगत नसल्याची चर्चा रंगली होती. शिवाय सांगितले असेलच तर स्वतः असे कृत्य करणाऱ्याने तोंडी आदेशाने कारवाई करून स्वतः अडकणे चुकीचे असल्याचे बोललं जात होतं. तोंडी आदेशावरून बेकायदेशीर काम करणे चुकीचे आहे. मुळात असा तोंडी आदेश देण्यात आला होता का? हे पाहने महत्वाचे ठरणार आहे.

Previous Post

राष्ट्रवादीतल्या फुटीचे विट्यात पडसाद

Next Post

माहिती अधिकाराचे गांभीर्य नाही,लेखी खुलासा द्या. “त्या” तलाठी महोदयांना नोटीस..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
माहिती अधिकाराचे गांभीर्य नाही,लेखी खुलासा द्या. “त्या” तलाठी महोदयांना नोटीस..?

माहिती अधिकाराचे गांभीर्य नाही,लेखी खुलासा द्या. "त्या" तलाठी महोदयांना नोटीस..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group