• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख गरजले

तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांना खडे बोल

Admin by Admin
July 10, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुबार फेरफार प्रकरणी चौकशी करणार

कडेगाव :- कडेगाव प्रांत कार्यालयात ई फेरफार, ई चावडी तसेच इतर विषयाबाबत ठेवण्यात आलेल्या बैठकीत कडेगावचे प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख अक्षरशः गरजले. डॉ देशमुख यांनी मंडळ अधिकारी व तलाठयांना खडे बोलचं सुनावले असल्याची माहिती गोपनीय खबऱ्याला मिळाली आहे. दुबार फेरफार प्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याचीही घोषणा डॉ देशमुख यांनी केली असल्याचे वृत्त आहे.

कडेगाव आणि पलूस तालुक्यात काही तलाठयांनी बेकायदेशीर पणे शासकीय नियमांची पायमल्ली करत दुबार नोंदी धरल्या असल्याबाबत गोपनीय खबऱ्याने वृत्त मालिका सुरु केल्यानंतर राष्ट्रवादीचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष डी एस देशमुख यांनी माहिती घेतली व पहिल्या टप्प्यात मोहिते वडगांव येथील दुबार फेरफार प्रकरण शोधून काढत प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांना दोषींवर कारवाई करण्याबाबत जाहीर निवेदन दिले अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा दिला. त्याच दिवशी काही वेळातच प्रांताधिकारी कार्यालयात तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांची ई फेरफार, ई चावडी तसेच इतर विषयबाबत एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी डॉ देशमुख आक्रमक दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे.

कोणतेही बेकायदेशीर काम सहन केल जाणार नाही.दुबार फेरफार प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल दोषींना कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा ही डॉ देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे सदर प्रकरणात नक्की काय होतंय याबाबत तालुक्याच्या जनतेला उत्सुकता लागली असून बेकायदेशीर पणे कामकाज करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दनानले आहेत.

Previous Post

खळबळजनक | सांगलीत पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार

Next Post

मतदार यादी शुद्धीकरण व मतदार जागृती अभियान २१ जुलै पासून

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मतदार यादी शुद्धीकरण व मतदार जागृती अभियान २१ जुलै पासून

मतदार यादी शुद्धीकरण व मतदार जागृती अभियान २१ जुलै पासून

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group