• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळजनक | सांगलीत पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार

Admin by Admin
July 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खळबळजनक | सांगलीत पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी / सांगली पोलीस दलात धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसानेच पोलिस असणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसावर पोलिसानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिला पोलिसाने वसीम शब्बीर ऐनापुरे (वय 35) आणि त्याचे वडील शब्बीर महबूब ऐनापुरे (दोघे रा.संजनयनगर, सांगली) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडित महिला सांगली पोलिस दलात कार्यरत आहे. सांगली पोलिस बँड पथकातील वसीम ऐनापुरे याच्यासोबत पीडितेची ओळख होती. वसीम याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढविली. त्यानंतर वसिमने पीडितेला दि. 4 मार्चपासून दि. 6 जुलैपर्यंत सिंधुदुर्ग, अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायकनगर येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध व जबरदस्तीने बलात्कार केला. यामध्ये पीडित पोलिस महिला गर्भवती देखील राहिली. पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीम याने तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या खायला घातल्या. त्यानंतर पीडिता तक्रार करू नये, यासाठी वसीमच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरून धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी पोलिस कर्मचारी वसीमला अटक केली आहे.

Previous Post

मोठी बातमी! एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक; १ जुलैची मतदार यादी अंतिम; २५ जुलैपासून ‘EVM’ची तपासणी

Next Post

प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख गरजले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!

प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख गरजले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group