• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

NIA Raid : मोठी बातमी! मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 5 ठिकाणी शोधमोहिम; ISIS च्या संपर्कात असल्याचा संशय

Admin by Admin
July 3, 2023
in क्राईम
1 min read
0
NIA Raid : मोठी बातमी! मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 5 ठिकाणी शोधमोहिम; ISIS च्या संपर्कात असल्याचा संशय
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

NIA Raid in Maharashtra : राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) म्हणजेच एनआयए (NIA) महाराष्ट्रात छापेमारी सुरु आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे.

NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

राज्यात एनआयएची छापेमारी

ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झाल्यानंतर एनआयएला संशय आला की, आणखी काही जण ISIS च्या संपर्कात आहेत आणि त्यानुसार एनआयएकडून छापे टाकले जात आहेत. एनआयएने पाच ठिकाणी छापेमारी सुरु असून त्यामध्ये मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.

मुंबई आणि पुण्यात 5 ठिकाणी छापे

मुंबईसह पुण्यात एनआयए (NIA) कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.

Previous Post

कडेगाव तालुक्यात महसूल प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा कळस?

Next Post

अजित पवार यांचे भाजपमधील कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर म्हणाले…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अजित पवार यांचे भाजपमधील कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर म्हणाले…

अजित पवार यांचे भाजपमधील कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group