• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक

Admin by Admin
June 22, 2023
in क्राईम
1 min read
0
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

murder case | राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. पुढे तपासात तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरून टाकले आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुलला अटक केली आहे. राहुलसोबत लग्न करण्यास दर्शनाने नकार दिला त्यामुळे संतापलेल्या राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता या हत्याकांड प्रकरणात आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधिकची माहिती देणार आहेत. या प्रकारामुळे अनेकजणांनी आक्रमक भूमिका देखील घेतल्या आहेत.

Previous Post

साताऱ्यात दोन्ही राजे आमनेसामने..

Next Post

कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा अवैध गौणखनीज विरोधात धडाका सुरूच

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा अवैध गौणखनीज विरोधात धडाका सुरूच

कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा अवैध गौणखनीज विरोधात धडाका सुरूच

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group