• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटील विरोधी पक्षनेते होणार..

Admin by Admin
June 22, 2023
in राजकीय
1 min read
0
अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटील विरोधी पक्षनेते होणार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केंद्रीय पातळीवर भाकरी फिरली असताना आता प्रदेश राष्ट्रवादीत भाकरी फिरवली जाणार आहे. मग विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची वर्णी लवकरच प्रदेशाध्यक्षपदी लावली जाणार आहे.

तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात, अशी चर्चा राष्ट्रवादीत आहे.

त्यामुळे राज्यात येणार्‍या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढू शकते. अशावेळी त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले तर अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरतील. या फॉर्म्युल्यामुळे दोघांचे समाधान करण्याचे प्रयत्न पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून होतील.

Previous Post

सातारा ब्रेकींग : खासदार उदयनराजेंसह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group