• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सातारा ब्रेकींग : खासदार उदयनराजेंसह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Admin by Admin
June 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सातारा ब्रेकींग : खासदार उदयनराजेंसह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात उदयनराजे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संशियतांनी जीवे मारण्याची धमकी देऊन २ लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान केले, असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक विक्रम पवार यांनी तक्ररीत म्हटले आहे. दरम्यान, संशयितामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा समावेश आहे.

खा. उदयनराजे, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसाळ, सतीश माने, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ उर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, किशोर शिंदे यांच्यासह ५० जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे, दमदाटी करून नुकसान करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

Surekha Punekar Join BRS : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; BRS मध्ये प्रवेश

Next Post

अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटील विरोधी पक्षनेते होणार..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटील विरोधी पक्षनेते होणार..

अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटील विरोधी पक्षनेते होणार..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group