• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली

Admin by Admin
June 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे. ते २०१५ बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली. त्यांच्या कार्यकाळात मॉडेल स्कुल नावाची संकल्पना राबवली. जी पुढे राज्य शासनाने राज्यभर राबवली, त्याच प्रकारे स्मार्ट पीएचसी ही संकल्पना राबवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुधारली. पाणीपुरवठा योजना पारदर्शी करण्यावर देखील त्यांनी भर दिला होता.

Previous Post

फेसबुकवरील अल्पवयीन मैत्रिणीस फोटो व्हायरल करण्याची धमकी ; मालगाव मधील तरुणास सक्तमजुरी ; निर्भया पथकाची कारवाई.

Next Post

कोल्हापुरात इंटरनेट कधी सुरू होणार?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापुरात इंटरनेट कधी सुरू होणार?

कोल्हापुरात इंटरनेट कधी सुरू होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group