• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापुरात इंटरनेट कधी सुरू होणार?

Admin by Admin
June 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कोल्हापुरात इंटरनेट कधी सुरू होणार?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस वरून दंगल उसळली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी बुधवारी (दि. ७) सायंकाळी ५ वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.

गुरुवारी (दि. ८) रात्री १२ पर्यंत इंटरने बंदचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापदेखील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा कधी सुरू होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अद्ययावत माहितीनुसार, आज शुक्रवारी (दि.९) सकाळी १०:०० नंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती खबऱ्याशी बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

दरम्यान, इंटरनेट बंद असल्यामुळे डिजिटल व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक डिजिटल व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच इंटरनेट बंद असल्यामुळे अनेकांसाठी मनोरंजनाचे साधन बंद झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला इंटरनेट सेवा पुन्हा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

सांगली जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली

Next Post

400 जणांवर गुन्हे; 36 गजाआड : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
400 जणांवर गुन्हे; 36 गजाआड : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित.

400 जणांवर गुन्हे; 36 गजाआड : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group