• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगावात पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी 500 रुपये भरून घेतला डिजिटल फलकाचा परवाना

खबऱ्याच्या बातमीचा दणका.. अन् पोलीस निरीक्षकांनी घेतला परवाना

Admin by Admin
June 3, 2023
in क्राईम, शोध पत्रकारिता
1 min read
0
तासगावात पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी 500 रुपये भरून घेतला डिजिटल फलकाचा परवाना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी / तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी स्वतःची छबी झळकावत येथील गणपती मंदिर चौकात अभिनंदन करणारा डिजिटल फलक लावला आहे. हा फलक नगरपालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या लावला होता. ‘ जनतांडव ‘ व गोपनीय खबऱ्याने हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर निंभोरे यांनी तातडीने नगरपालिकेतून डिजिटल फलकासाठी लागणारा परवाना काढून घेतला. त्यासाठीची रीतसर 500 रुपयांची पावतीही केली. निंभोरे यांनी हाच शहाणपणा फलक लावण्यापूर्वी केला असता तर कदाचित ही नाचक्की टाळता आली असती, असे बोलले जात आहे.

Previous Post

सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच

Next Post

धक्कादायक! मिरजेत अल्पवयीन मुलीचा गळा चिरला,गांजाच्या नशेत तरूणाचं कृत्य…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक! मिरजेत अल्पवयीन मुलीचा गळा चिरला,गांजाच्या नशेत तरूणाचं कृत्य…

धक्कादायक! मिरजेत अल्पवयीन मुलीचा गळा चिरला,गांजाच्या नशेत तरूणाचं कृत्य...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group