• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक! मिरजेत अल्पवयीन मुलीचा गळा चिरला,गांजाच्या नशेत तरूणाचं कृत्य…

Admin by Admin
June 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
धक्कादायक! मिरजेत अल्पवयीन मुलीचा गळा चिरला,गांजाच्या नशेत तरूणाचं कृत्य…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिरजेतील एका तरुणाविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीडित तरुणी ही सांगलीतील असून प्रसाद मोतुगडे माळी (वय-20) राहणार ब्राह्मणपुरी मिरज असे तरुणाचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहितीनुसार, प्रसाद माळी या तरुणाने सदरच्या पीडित मुलीचे सुरुवातीला अपहरण केलं. मिरजेत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ज्यावेळी तिने आरडा-ओरडा सुरु केला. त्यावेळी तिची उजव्या हाताची नस कापल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.याचबरोबर गळ्यावर कटरने वार करून रक्ताच्य़ा थारोळ्यात सोडून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिला १७ टाके पडले आहेत. तिची प्रकृती आता स्थिर आहे.

गांज्याच्या नशेत तरूणाने हे कृत्य केल्य़ाचा अंदाज वर्तवला जात आहे. याच्या विरोधात अपहरण, पोक्सो, ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा हे करीत आहेत.

Previous Post

तासगावात पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी 500 रुपये भरून घेतला डिजिटल फलकाचा परवाना

Next Post

सांगली : पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना अटक : दाेन हजाराच्या नाेटा बदलून देण्याच्या आमिषाने तरुणास सहा लाखाचा गंडा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना अटक : दाेन हजाराच्या नाेटा बदलून देण्याच्या आमिषाने तरुणास सहा लाखाचा गंडा

सांगली : पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना अटक : दाेन हजाराच्या नाेटा बदलून देण्याच्या आमिषाने तरुणास सहा लाखाचा गंडा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group