• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच

Admin by Admin
June 3, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची संख्या २३३ वर गेली आहे तर ९०० जण जखमी झाले आहेत. अजूनही बचावकार्य सुरूच आहे.

ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्य स्थापना दिनाचा सोहळा रद्द करत एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी मदत आणि बचाव पथके हजर आहेत. काही जखमी प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि बालासोरच्या आसपासच्या सर्व रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.

Previous Post

तासगावात पोलीस निरीक्षकांनीच झळकवला बेकायदा डिजिटल फलक

Next Post

तासगावात पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी 500 रुपये भरून घेतला डिजिटल फलकाचा परवाना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तासगावात पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी 500 रुपये भरून घेतला डिजिटल फलकाचा परवाना

तासगावात पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी 500 रुपये भरून घेतला डिजिटल फलकाचा परवाना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group