• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडचे ग्रामदैवत हजरत लाडले माशायक दर्ग्याच्या बाहेरील बाजूस फरशी बसविण्याच्या कामाला सुरुवात

Admin by Admin
May 27, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडचे ग्रामदैवत हजरत लाडले माशायक दर्ग्याच्या बाहेरील बाजूस फरशी बसविण्याच्या कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड प्रतिनिधी : कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातुन मंजुर करणेत आलेल्या कुपवाड मधील ग्रामदैवत हजरत लाडले माशायक दर्ग्याच्या बाहेरील बाजूस फरशी बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते संपन्न झाला. कुपवाडसह पंचक्रोशीतील ग्रामदैवत असलेले हजरत लाडले माशायक दर्ग्याच्या मुख्य इमारतीच्या बाहेरील बाजू फरशी कमकुवत झाल्याने इमारतीत माती पडण्याचा संभव होता. बाहेरील बाजूस फरशी बसविण्यासाठी दर्गा कमिटच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. समाजातील ज्येष्ठ मंडळी व हाजी लोकांच्या उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला समस्त मुजावर व मुस्लिम समाज उपस्थित होता. यावेळी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते दर्ग्याच्या बाहेरील बाजूस फरशी बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली.या कामासाठी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक गजानन मगदूम यांनी आपल्या विकास निधीतून निधी मंजुर केला असुन बर्‍याच वर्षापासुन नागरिकांच्या मागणीला यश आले आहे .

यावेळी दर्गा कमिटीचे सरपंच बशीर मुजावर, आयनुद्दीन मुजावर, सलीम मुजावर, पै. राजू मुजावर , रमजान मुजावर, समीर गौस मुजावर जहाँगीर मुजावर, अस्लम मुजावर, सायबुद्दीन मुजावर, अमिरहमजा मुजावर , सर्फराज मुजावर, शहानवाज मुजावर, गौस मुजावर अस्लम इसाक मुजावर जाबर मुजावर सद्दाम मुजावर मन्सूर बाबा मुजावर, बशीर जनाब अबूखैर मुजावर अब्बास मुजावर दर्गा कमिटीचे पंच यांच्यासह अनेक मुस्लिम युवा व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

नगरसेवक गजानन मगदूम यांनी कामाचा यशस्वी पाठपुरावा केल्याने काम मंजूर झाले याबद्दल त्यांचा सत्कार या भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

Previous Post

बोगस जीएसटी नोंदणी धारकांवरील कारवाईने बनावट व्यवहाराना आळा बसेल – जीएसटी सांगली विभागाचे उपायुक्त सचिन जोशी

Next Post

नव्या संसद भवनात दिसला सर्वधर्म समभाव; 12 धर्माच्या प्रतिनिधींनी केली प्रार्थना; पहा Video

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नव्या संसद भवनात दिसला सर्वधर्म समभाव; 12 धर्माच्या प्रतिनिधींनी केली प्रार्थना; पहा Video

नव्या संसद भवनात दिसला सर्वधर्म समभाव; 12 धर्माच्या प्रतिनिधींनी केली प्रार्थना; पहा Video

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group