• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कसली हिरवळ अन् कसला झिरवळ.. घरीच राहणार सुकलेला पडवळ!

Admin by Admin
May 11, 2023
in राजकीय
1 min read
0
कसली हिरवळ अन् कसला झिरवळ.. घरीच राहणार सुकलेला पडवळ!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : कसली हिरवळ अन् कसला झिरवळ घरीच राहणार सुकलेला पडवळ. असा पलटवार भाजप नेते विकास पवार यांनी केला आहे. खासदार संजय राऊतांच्या ट्विट ला हे प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे.

राऊतांनी ट्विट करुन ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ!’ असं सुचक वक्तव्य कोर्टाच्या निकालापूर्वी केलं होतं.

विकास पवार म्हणाले, “सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर आता संजय राऊत आणि ठाकरे समर्थक “गिरे तो भी टांग उपर” वाला खेळ सुरू करतील. पंधरा मिनीटांनी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन रड-शिंग फुंकतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णबाबत समाधान व्यक्त केले आणि कालपर्यंत जे सरकार पडणार म्हणून उड्या मारत होते त्यांच्या मनसुब्यावर पाणी पडल्याचे म्हंटले आहे.”

Previous Post

सांगलीतील धुळकरवाडीत वीज पडून दोन म्हैशी ठार; मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Next Post

मिरजेत डोक्यात दगड घालून खून करणार्‍या तरुणास जन्मठेप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत डोक्यात दगड घालून खून करणार्‍या तरुणास जन्मठेप

मिरजेत डोक्यात दगड घालून खून करणार्‍या तरुणास जन्मठेप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group