• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

चंगू मंगू राणे कंपनीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही ; शिवसेना नेते शरद कोळी यांनी साधला राणे कुटुंबियांवर निशाणा.

Admin by Admin
May 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
चंगू मंगू राणे कंपनीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही ; शिवसेना नेते शरद कोळी यांनी साधला राणे कुटुंबियांवर निशाणा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी / नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र बंद करण्याची भाषा करू नका, तुमची लायकी आम्हाला माहिती आहे, अशा शब्दात माध्यमांच्या माध्यमातून सुनावल्यानंतर शिवसेनेचे नेते शरद कोळी यांनी नारायण राणे व त्यांच्या चिरंजीवांना फटकारत थेट इशारा दिलाय.

कोळी म्हणाले, अरे हाट… चंगू मंगू नितेश राणे, निलेश राणे तुम्हाला मी एकच सांगतो, महाराष्ट्र पेटवायचा, महाराष्ट्र बंद करायचा हे उद्धव साहेबांसाठी चुटकीचा खेळ आहे. जर उद्धव साहेबांचा आदेशच आला, तर आमचा साधा एक शिवसैनिक तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि या माध्यमातून मी एवढेच सांगेल, नित्या राण्याचे तोंड म्हणजे घाण गटार आहे, त्या पद्धतीने वाचाळ भाषा बाहेर पडत आहे. अशा शब्दात त्यांनी पाणउतार केला.

सांगलीतील विश्रामगृहामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. यादरम्यान शिवसेना नेते शरद कोळी यांनी राणे कुटुंबीयांनी टार्गेट करीत त्याच्यावर आपल्या अनोख्या भाषेत निशाणा साधला.

यावेळेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, विशालसिंग रजपूत, मयूर घोडके, शंभूराज काटकर, यांच्यासहित सर्व तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

अवैध वाळू तस्करी प्रकरणी पकडलेले वाहन कार्यालयातून पळवले

Next Post

कुपवाडमध्ये समाज मंदिराचे भूमिपूजन ; विविध वास्तूंचे उद्घाटन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमध्ये समाज मंदिराचे भूमिपूजन ; विविध वास्तूंचे उद्घाटन

कुपवाडमध्ये समाज मंदिराचे भूमिपूजन ; विविध वास्तूंचे उद्घाटन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group