• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

Admin by Admin
April 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर : नजरचुकीने भरलेल्या कर्जाच्या हफ्त्याची रक्कम परत करण्याच्या मागणीवरून येथील मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बुधवारी तोडफोड करण्यात आली. याबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसात धाव घेतली आहे.

येथील दाभोळकर कॉर्नर परिसरात अयोध्या टॉवरमध्ये मनप्पुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या फायनान्स कंपनीकडून विविध प्रकारचा व्यावसायिक कर्जपुरवठा केला जातो. प्रदीप गरड ( रा. कदमवाडी) या कर्जदाराने मोटारीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी कंपनीतील रुपेश पाटील यांनी संपर्क साधला.

तेव्हा गरड यांनी नजर चुकीने दोन मासिक हप्त्याची रक्कम भरली. गरड यांनी जादा भरलेली रक्कमपरत मिळावी अशी मागणी केली. ऑनलाईन पैसे भरलेले असल्याने ते दहा दिवसात परत दिले जातील असे त्यांना सांगण्यात आलं. यामुळे संतप्त झालेल्या गरड यांनी दोन मित्रांसमवेत क्रिकेटच्या बॅटीच्या साह्याने कार्यालयात घुसून फर्निचरची तोडफोड केली.

Previous Post

सांगली जिल्ह्यातील दोन कर्तबगार पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Next Post

अवैध दारूचे दुकान फोडले ; सांगली जिल्ह्यातील घटना.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अवैध दारूचे दुकान फोडले ; सांगली जिल्ह्यातील घटना.

अवैध दारूचे दुकान फोडले ; सांगली जिल्ह्यातील घटना.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group