• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; तर शहर संघर्ष समितीच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न.

Admin by Admin
April 16, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; तर शहर संघर्ष समितीच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात सनी भाऊ धोतरे युथ फौंडेशनच्या वतीने नागराज चौक कुपवाड येथे साजरी करण्यात आली. याचवेळी कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने कुपवाडकरांच्यासाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

ना नफा,ना तोटा या तत्वावर नागरिकांच्या साठी मोफत सेवा देण्यात येणार आहे.या रुग्णवाहिकेचे अनावरण मा.आमदार प्रा.शरद पाटील सर व उद्योजक मा.चंद्रशेखर ओझा यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2023/04/VID-20230416-WA0329.mp4

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा.आमदार प्रा.शरद पाटील सर, मा.विलास गरूड साहेब, पोलीस निरीक्षक मा.अविनाश पाटील साहेब,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा.पृथ्वीराज बाबा पाटील,विधानपरिषदेचे आमदार मा.गोपीचंद पडळकर,यांनीही येथे भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

यावेळी उद्योजक आण्णासाहेब उपाध्ये सर, मा.उपनगराध्यक्ष कुमार पाटील,नगरसेवक प्रकाश ढंग,नगरसेवक शेडजी मोहिते,कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे, प्रकाश व्हणकडे, आनंदा कांबळे, मिलिंद सरोदे, जयंती कमिटी अध्यक्ष अमोल कांबळे, महेंद्र पाटील, प्रवीण कोकरे,अनिल कवठेकर, राजेंद्र पवार,अमर दिडवळ, प्रकाश पाटील, सुरेश साखळकर, समीर मुजावर, बिरू आस्की, श्रीकृष्ण कोकरे,अशोक रासकर, स्नेहल गौंडाजे, विजय खोत, अरूण रूपनर, रमेश भानुशाली, अभिजित कोल्हापूरे, दिलीप धोतरे, दिनकर चव्हाण, दयानंद कांबळे, सुहास धोतरे, नाना धोतरे, नितीन सरोदे, पोपट धोतरे, दिपक सरोदे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन सनी भाऊ धोतरे युथ फौंडेशन व कार्यकर्त्यांनी केले.

Previous Post

कुपवाडमधील “त्या” पेट्रोल पंपावर शनिवारी लागली ” साडेसाती “.! कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू ; “द-मा” वाढल्याने होतेय घुसमट..! पेट्रोल पंप “ब्लॅकलिस्ट” मध्ये टाकल्याची माहिती..?

Next Post

मोठी ब्रेकींग : कुपवाडमध्ये युवकाचा सपासप वार करून खून ; हल्लेखोर पसार.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकींग : कुपवाडमध्ये युवकाचा सपासप वार करून खून ; हल्लेखोर पसार.

मोठी ब्रेकींग : कुपवाडमध्ये युवकाचा सपासप वार करून खून ; हल्लेखोर पसार.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group