• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पत्रकारांशी बोलत असताना अचानक गँगस्टर अतिकच्या डोक्यात बसली गोळी; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ.

Admin by Admin
April 16, 2023
in क्राईम, राजकीय
1 min read
0
पत्रकारांशी बोलत असताना अचानक गँगस्टर अतिकच्या डोक्यात बसली गोळी; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. दोघांवर 10 पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2023/04/918975555555_status_4c67a2b6c0db4b98af48c4f93c969a95.mp4

माहितीनुसार, गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद हे दोघे मघाचय एकही दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आणण्यात आलं होतं. यावेळी काही पत्रकार अतिकशी बोलत होते. पोलीस बंदोबस्त देखील कडक होता. मात्र त्याचवेळी मारेकऱ्यांनी पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार केला आणि माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Previous Post

शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

Next Post

कुपवाडमधील “त्या” पेट्रोल पंपावर शनिवारी लागली ” साडेसाती “.! कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू ; “द-मा” वाढल्याने होतेय घुसमट..! पेट्रोल पंप “ब्लॅकलिस्ट” मध्ये टाकल्याची माहिती..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

कुपवाडमधील "त्या" पेट्रोल पंपावर शनिवारी लागली '' साडेसाती ".! कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू ; "द-मा" वाढल्याने होतेय घुसमट..! पेट्रोल पंप "ब्लॅकलिस्ट" मध्ये टाकल्याची माहिती..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group