• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“अगं चंपाबाई धंगेकराला थोडा जीव तरी लावं’” कसबा पोटनिवडणूकीवर तयार झालंय गाणं; पुण्यात होतेय जोरदार चर्चा

Admin by Admin
April 12, 2023
in राजकीय
1 min read
0
“अगं चंपाबाई धंगेकराला थोडा जीव तरी लावं’” कसबा पोटनिवडणूकीवर तयार झालंय गाणं; पुण्यात होतेय जोरदार चर्चा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकाचा थरार नुकताच संपला आहे. अगामी लोकसभा निवडणुका 2024 च्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व होते. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर व भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

यावर आता एक भारी गाणे आले असून या गाण्याची चर्चा कसबा मतदारसंघासह संपूर्ण पुण्यात सुरू आहे. मुळात या निवडणुकीचा प्रचारच अटीतटीचा झाला होता. रवींद्र धंगेकर यांना पराभूत करण्यासाठी भाजपने पूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ( धंगेकर कोण आहेत ?) अशा शब्दात टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर हे गाणे तयार केले गेले असून यामध्ये धंगेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘एकजुटीन… साऱ्यांच्या मतानं… कसा उधळून लावलाय डाव…अगं चंपाबाई धंगेकराला थोडा जीव तरी लावं’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे प्रदीप कांबळे यांनी गायले असून याचे गीत उमेश गवळी व प्रदीप कांबळे यांनी लिहिले आहे.

Previous Post

जन्मदात्या वडिलांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या आमदारावर गुन्हा दाखल..

Next Post

कडेगाव उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन दिन साजरा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

कडेगाव उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन दिन साजरा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group