• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लॉजमध्ये कामगाराने घेतले पेटवून ; सांगलीतील घटना.

Admin by Admin
April 8, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
लॉजमध्ये कामगाराने घेतले पेटवून ; सांगलीतील घटना.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील लॉजमध्ये तेथीलच एका
कामगाराने बाथरूममध्ये अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रेयश लॉज येथे ही घटना घडली.

यामध्ये त्या कामगाराचा मृत्यू झाला. विशाल दबडे (वय ३६, रा. बोलवाड ता. मिरज) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद सांगली शहर पोलिस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मृत विशाल दबडे बोलवाड येथील रहिवाशी होता. गेल्या दहा वर्षांपासून तो श्रेयस लॉज येथे काम करत होता. लॉजमध्येच तो रहात होता. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लॉजमध्ये असणाऱ्या रूममधील बाथरूममध्ये जाऊन त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. पेट्रोलचा मोठा भडका उडाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली.

यावेळी लॉजमधील व्यवस्थापकांनी रूमकडे धाव घेतली. त्यावेळी आगीचे लोट दिसून आले. त्यांनी तातडीने सांगली शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता दबडे यांचा मृत्यू झाला होता.

Previous Post

डी मार्ट मध्ये हिंदू ग्राहकाला टिळा पुसण्यास पाडले भाग.? व्हिडिओ व्हायरल..पहा…!

Next Post

राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार? “यांनी” केले सूचक वक्तव्य…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!

राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार? "यांनी" केले सूचक वक्तव्य…

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group