• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

Admin by Admin
April 5, 2023
in क्राईम
1 min read
0
जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे: पुणे शहरातील लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज काढले आहेत. वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांची आता आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

तर खडक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) पदावर कार्यरत असलेल्या राजेश रामचंद्र तटकरे यांची लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous Post

येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात सापडला मोबाईल संच..!

Next Post

‘त्या’ व्यक्तीची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे ; सर्वत्र खळबळ.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘त्या’ व्यक्तीची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे ; सर्वत्र खळबळ.!

'त्या' व्यक्तीची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे ; सर्वत्र खळबळ.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group