• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘त्या’ व्यक्तीची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे ; सर्वत्र खळबळ.!

Admin by Admin
April 5, 2023
in क्राईम
1 min read
0
‘त्या’ व्यक्तीची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे ; सर्वत्र खळबळ.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

क्राईम विशेष : खबऱ्या प्रतिनिधी / वर्धा शहरात एका ४० इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या इसमाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संदीप विनोद चापडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. संदीपच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिट्ठीमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहिण्यात आलेली असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या धमकीमुळे मी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. या घटनेबाबत ठाणेदार महेश चव्हाण म्हणाले की मृताच्या वडिलांची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर कारवाई केली जाईल.

Previous Post

लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

Next Post

“महिलेच्या मधाळ संवादात हरवत “नको ते केलं” .. व्हिडिओ कॉलमूळे होत्याचं नव्हंत झालं..”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“महिलेच्या मधाळ संवादात हरवत “नको ते केलं” .. व्हिडिओ कॉलमूळे होत्याचं नव्हंत झालं..”

"महिलेच्या मधाळ संवादात हरवत "नको ते केलं" .. व्हिडिओ कॉलमूळे होत्याचं नव्हंत झालं.."

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group