• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

.. तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार : जयंत पाटील

Admin by Admin
March 16, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
.. तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार : जयंत पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर : सध्याच्या राजकीय हालचालींबाबत जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही वेगळा लागला तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

आघाडीतील घटक पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. राज्यभर आपण सभांचे आयोजन केले आहे. या सर्व सभा यशस्वी व्हाव्यात यासाठी सर्वच घटक पक्षांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले, सत्ता पालट होताना राज्यपाल महोदयांनी कसा हस्तक्षेप केला हे आता पुढे येत आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आता सत्तेत असलेले राज्यकर्ते साम, दाम, दंड, भेद वापरून लोकशाहीला ठेच पोहोचवत आहेत.

ते म्हणाले, येणार्‍या काळात सुप्रीम कोर्टाचा जर वेगळा निकाल लागला तर कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन विधानसभेच्या निवडणुका लागतील. महाराष्ट्रातील जनता शिंदे – फडणवीस सरकारला मतदानातून विरोध करायला उत्सुक आहेत. नियोजबद्ध निवडणुका लढविल्या तर यश आपलेच आहे.असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Previous Post

जिल्ह्यातील १४३२ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

Next Post

भाजप नगरसेवकावर गोळीबार , भररस्त्यात गाडी अडवून केली हत्या.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजप नगरसेवकावर गोळीबार , भररस्त्यात गाडी अडवून केली हत्या.

भाजप नगरसेवकावर गोळीबार , भररस्त्यात गाडी अडवून केली हत्या.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group