• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण

Admin by Admin
February 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा; खबऱ्या प्रतिनिधी : वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना भिकवडी बुद्रुक (ता. खानापूर) येथे घडली. याबाबत विटा पोलिसात संबंधित कंत्राटी वायरमन मनोज संभाजी मंडले (वय २४, रा.देविखिंडी ता. खानापूर) यांनी भिकवडी बुद्रुक येथील एकनाथ भिमराव गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज मंडले हे १ जानेवारी २०२३ पासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये नागेवाडीच्या सेक्शन ऑफिसमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून काम करतात. ते नागेवाडी येथील सेक्शन क्षेत्रातील भिकवडी (बु), वलखंड आणि भवरवाडी या गावातील लाईनमन राजाराम आवताडे यांच्यासोबत काम पाहत आहेत.

काल (दि.२०) सोमवारी लाईनमन आवताडे गार्डी येथे गेल्यामुळे मनोज मंडले भिकवडी बुद्रुक येथे गेले. यावेळी खताळ वस्तीवर दुपारी १२.४५ च्या दरम्यान एकनाथ गायकवाड हा बांबुच्या साह्याने वीज चोरी करीत असताना त्यांना आढळला. त्यावर मनोज यांनी आकडा काढून विजेची तार गोळा करताना एकनाथ गायकवाडने तू आमची तार काढणारा कोण ? असे म्हणत त्याने मनोज यांना ढकलून दिले. शिवाय मारहाण करत शिवीगाळही केली. याबद्दल मनोज मंडले पोलिसांत दिली आहे.

Previous Post

जतमध्ये बालविवाह केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post

Woman secrets : तब्बल २००० वर्षांपूर्वी “ही” वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Woman secrets : तब्बल २००० वर्षांपूर्वी “ही” वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा.?

Woman secrets : तब्बल २००० वर्षांपूर्वी "ही" वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group