• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जतमध्ये बालविवाह केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Admin by Admin
February 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खून | जतमध्ये किरकोळ वादातून हाणामारी : एकाचा मृत्यू ; संशयित आरोपी फरार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जत; खबऱ्या प्रतिनिधी/ जत पूर्व भागात अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी पतीविरोधात (पोक्सो) बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये व बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत पूर्व भागातील एका गावात एका वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याची घटना घडली होती. बालविवाह करुन शारीरिक संबंध ठेवल्याने पिडित मुलीने (वय १७ वर्षे) एका मुलास जन्म दिला. याप्रकरणी पिडीत मुलीनेच म्हणजेच पत्नीने पतीविरुद्ध अल्पवयीन असतानाही विवाह केल्याने पोक्सो अंतर्गत व बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर तब्बल एक वर्षांनी पिडित पत्नीनेच पतीविरुद्ध फिर्याद दिल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे बालविवाह वर जनजागृती होऊन मर्यादा येतील.

Previous Post

सांगलीत दलित महासंघाचा उंट व शेळ्यांसह महापालिकेवर मोर्चा

Next Post

भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण

भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group