• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Woman secrets : तब्बल २००० वर्षांपूर्वी “ही” वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा.?

Admin by Admin
February 22, 2023
in विशेष
1 min read
0
Woman secrets : तब्बल २००० वर्षांपूर्वी “ही” वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Roman Wooden Phallus: जग कितीही पुढे गेलं असलं तरीही काही मुद्द्यांवर मात्र अद्यापही खुलेपणानं बोललं किंवा व्यक्त होणं वर्ज्यच. अनेकांनीच अशा परिस्थितीचा सामना केला असेल.

मुख्य म्हणजे ते मुद्दे कोणते हेसुद्धा सांगण्याची गरज नाही. कारण जग प्रगतीच्या वाटांवर चालत असलं तरीही दैनंदिन जीवनातील काही विषय आजही न्यूनगंडामुळं दुर्लक्षित राहतात. शरीरसंबंध आणि त्याविषयीचे समज – गैरसमज हा त्याचाच एक भाग.

शरीरसंबंध (Physical relationship) आणि त्याबाबतच्या विचित्र धारणांमुळं आज काही समाज असेही आहेत जे याकडे अतिशय नकारात्मकतेनं पाहतात, त्याविषयी बोलणं टाळतात. बऱ्याचदा काही खासगी शारीरिक समस्या यामुळं प्रकाशातही आणल्या जात नाहीत. 21 व्या शतकात ही अवस्था तर, विचार करा 2000 वर्षांपूर्वी नेमकी काय परिस्थिती असेल….

काही अंदाज बांधता येतोय? तुमचं उत्तर इथं चुकू शकतं, कारण दोन हजार वर्षांपूर्वी शरीरसंबंध, शारीरिक गरजा या साऱ्याबाबत थक्क करणारी परिस्थिती होती. Vindoland येथील Roman Fort परिसरात करण्यात आलेल्या उत्खननातून समोर आलेली वस्तू आणि त्यानंतर त्यावर केलं गेलेलं संशोधन, निरीक्षण पाहता हेच स्पष्ट होतंय. पण, त्याबद्दलही दुमत आहेच. (2000 year ago a wooden object received from excavation used to satisfy womens lust photo goes viral )

काय आहे ही वस्तू?

उत्खननातून समोर आलेली ही वस्तू महिला शारीरिक गरजा भागवण्यासाठी वापरत असत असं एका निरीक्षणातून नुकतच जगजाहीर करण्यात आलं आहे. अनेक जुन्या वस्तू, चपला आणि कपड्यांच्यामध्येच ही वस्तू पडलेली आढळून आली.

संशोधक आणि अभ्यासकांच्या गटात असणाऱ्या डॉ. रॉब कॉलिन्स यांच्या म्हणण्यानुसार ‘जर 6.3 इंच लांब लाकडाची ही वस्तू त्या काळातील Sex Toy आहे, तर ही अशा प्रकारच्या वापरातील ब्रिटनमधील सर्वात जुनी वस्तू ठरू शकते’. 1992 मध्ये विन्डोलँडमधील एका (Roman Empire) रोमन साम्राज्यातील किल्ल्यातून ही वस्तू जगासमोर आली होती. उत्तर इंग्लंडमधील हैड्रियनच्या भीतीच्या दक्षिणेला हा भाग असल्याचं म्हटलं जातं. या वस्तूच आकार आणि प्रकार पाहता तिचा वापर नेमका कशासाठी होत होता याचा अंदाज तज्ज्ञांना लावता आला आहे.

लाकडी वस्तू आणि तिच्या वापरावरून सुरु असणारी चर्चा

दरम्यान, न्यू कॅसल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज डबलिनमधील तज्ज्ञांनी मात्र या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोमन साम्राज्यातील जनता वाईट प्रवृती आणि कोणाच्याही वक्रदृष्टीपासून सुरक्षित राहण्यासाठीसुद्धा अशा प्रकारच्याच लाकडापासून तयार करण्यात आलेल्या एका वस्तूचा वापर करायची. पण, या लाकडी वस्तूचा आकार पाहता फक्त वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच तिचा वापर केला गेला नव्हता असंही संशोधकांच्या एका गटाचं म्हणणं आहे.

सध्या या वस्तूच्या वापरावरून अनेक दावे करण्यात येत आहेत. काही अभ्यासकांच्या मते सौंदर्य प्रसाधन किंवा एखाद्या औषधाची घुटी तयार करण्यासाठीसुद्धा या वस्तूचा वापर केला गेला असाला. किंवा ती एखाद्या मूर्तीचाही भाग असू शकते. असं असलं तरीही रोमन किल्ल्यातून यासंदर्भातील कोणतीही मूर्ती समोर आलेली नाही.

सदरील निरीक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या डॉ. रॉब सँड्स यांच्यामते प्राचीन काळात अशा प्रकारच्या लाकडी वस्तू अतिशय सर्वसामान्य होत्या. पण, त्यांचा वापर मात्र विशिष्ट परिस्थित करतच त्या जपून ठेवल्या जात होत्या. अंधार, दमट आणि एखाद्या ऑक्सिजनविरहित ठिकाणी अशा वस्तू ठेवल्या जात होत्या. त्यामुळंच ही वस्तू अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय ठरत असून, ती सध्या विन्डोलँडमधील संग्रहालात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

Previous Post

भिकवडी बुद्रुक येथे वीज चोरीला अटकाव केला म्हणून कंत्राटी वायरमनला मारहाण

Next Post

संसदरत्नसाठी महाराष्ट्रातील ४ खासदारांना नामांकने : २५ मार्चला होणार पुरस्कार जाहीर.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संसदरत्नसाठी महाराष्ट्रातील ४ खासदारांना नामांकने : २५ मार्चला होणार पुरस्कार जाहीर.

संसदरत्नसाठी महाराष्ट्रातील ४ खासदारांना नामांकने : २५ मार्चला होणार पुरस्कार जाहीर.

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group