• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध गौण खनिज वाहतूक कारवाईत शासकीय निर्देश फाट्यावर

पलूस तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार :शासनाचा लाखो रुपये महसूल पाण्यात

Admin by Admin
February 11, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पलूस तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पलूस:- अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी तलाठी / मंडळ अधिकाऱ्यांनी पकडून कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणलेल्या वाहनांवर प्रत्यक्षात कारवाई करताना शासनाने दिलेल्या निर्देशाना चक्क फाट्यावर मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पलूस तहसील कार्यालयात उघडकीस आला असून कारवाईत बगल दिल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे तपासली असता प्रकरणे बाहेर येतील.

पलूस तालुक्यातून अवैध गौण खनिजाची वाहतूक करीत असताना काही वाहने तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी पकडली. अवैध गौण खनिज वाहतुकीचा कोणताही परवाना अथवा पास नसल्याने सदर वाहने पंचनामा व संबंधितांचे जबाब नोंदवून तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. मात्र पुढील कारवाई शासकीय निर्देशानुसार दंड वसूल होणे अपेक्षित असताना अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांच्या सोयीनुसार दंड आकारणी करून वाहने सोडण्यात आली असल्याचे कागदपत्रांवरून दिसत आहे.

सदर कारवाई मुळे मात्र शासनाचा लाखो रुपये महसूल बुडाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून सदर प्रकरणांची चौकशी होणे गरजेचं असून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Previous Post

जिल्हा तलाठी पतसंस्थेच्या निवडणुकीत कडेगाव मधून वैभव तारळेकर विजयी

Next Post

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचे वाढदिवसानिमित्त २०० महिलांना मोफत देवदर्शन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचे वाढदिवसानिमित्त २०० महिलांना मोफत देवदर्शन

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचे वाढदिवसानिमित्त २०० महिलांना मोफत देवदर्शन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group