• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मेगा ब्लॉकमुळे ९ रोजी कोयना एक्सप्रेस रद्द

Admin by Admin
February 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मेगा ब्लॉकमुळे ९ रोजी कोयना एक्सप्रेस रद्द
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी: मिरज- पुणे रेल्वे मार्गावर पळशी ते जरंडेश्वर दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी दि. 9 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

मिरज- पुणे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम करण्यात येत आहे. यासाठी यापूर्वीच कोल्हापूर -पुणे- कोल्हापूर एक्सप्रेस आणि कोल्हापूर -सातारा -कोल्हापूर डेमू रद्द करण्यात आली आहे. आता पळशी ते जरंडेश्वर स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम दि. 9 रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी कोल्हापूर- मुंबई -कोल्हापूर कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. दि. 8 रोजी येणारी गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे स्थानकात थांबविण्यात येणार आहे. दि. 9 रोजी ही गाडी पुण्यातूनच गोंदियाला परत जाईल. पुणे ते कोल्हापूर दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर त्याच दिवशी धावणारी निजामुद्दीन- वास्को गोवा एक्सप्रेस दौंड, कुर्डूवाडी, मिरजमार्गे वळविण्यात आली आहे.

Previous Post

सांगली एलसीबीच्या टीमची कर्तबगारी ; चाणाक्ष पोलिसांनी दरोडेखोरांना केली जेलची वारी..!

Next Post

मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय बालिका ठार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय बालिका ठार

मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय बालिका ठार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group