• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड मधील डॉक्टरची आत्महत्या

Admin by Admin
March 30, 2022
in क्राईम
1 min read
0
कुपवाड मधील डॉक्टरची आत्महत्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड ( प्रतिनिधी) : कुपवाड परिसरातील शरद नगर मध्ये भाड्याने घेतलेल्या दवाखान्यात एका डॉक्टराने घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. श्रीकांत नाथा सूर्यवंशी (वय 41 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड परिसरातील शरदनगर येथे डॉ. श्रीकांत नाथा सूर्यवंशी वय 41 वर्ष मूळ गाव मांजर्डे सद्या रा. शरद नगर कुपवाड यांनी आज भाड्याने घेतलेल्या दवाखान्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिस ठाण्याकडून तातडीने सदर ठिकाणी जाऊन सदर गळफास लावून घेतलेल्या आवस्थेत असलेला मृतदेह काढून तो मिरज सिव्हिल मध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला. डॉ. श्रीकांत सूर्यवंशी यांनी घरगुती कारणातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

कडेगावच्या वादग्रस्त तहसीलदार शैलजा पाटील यांना निलंबित करा..!

Next Post

सांगलीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या दिरावर गुन्हा, महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या दिरावर गुन्हा, महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप.

सांगलीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या दिरावर गुन्हा, महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group