• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावच्या वादग्रस्त तहसीलदार शैलजा पाटील यांना निलंबित करा..!

Admin by Admin
March 30, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय
1 min read
0
कडेगावच्या वादग्रस्त तहसीलदार शैलजा पाटील यांना निलंबित करा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली-कडेगाव तालुक्याच्या तहसीलदार शैलजा पाटील यांना निलंबित करा”अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक मोहनराव यादव यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कडेगाव तहसीलदार शैलजा पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आता त्यांना निलंबित करा अशी मागणी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

“सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्याचा कार्यभार श्रीमती पाटील यांचेकडे आहे. त्यांचे बाबतीत कडेगांव तालुक्यातील जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोष असून, त्यांच्या कामकाजाची पध्दत गैरव्यवहाराशी निगडीत आहे.

येरळा नदीपात्रातून होणाऱ्या अनाधिकृत वाळू उपसा प्रकरणी वाळू माफीयांशी त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. संगनमताने वाळू चोरी होत आहे, असे स्पष्ट झालेले आहे.

मौजे विहापूर, ता. कडेगांव येथील गट नं. १२३१ मध्ये दीड लाख ब्रास दगड उत्खनन अनाधिकृत होणेसाठी त्या जबाबदार असल्याचे मा. जिल्हाधिकारी सो यांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

त्यांच्या सर्वच कामकाजाविषयी असलेल्या तकारीची योग्य चौकशी होणेसाठी प्रथम त्यांना निलंबित करुन योग्य चौकशी करावी. त्यासाठी त्यांना प्रथम या पदावरुन निलंबित करावे,अशी मागणी मोहनराव यादव यांनी मंत्री थोरात यांच्याकडे केलीय.

Previous Post

मोठी खळबळ सांगलीच्या राजकारणात..! माजी राज्यमंत्री यांच्यासह ४८ हजार समर्थकांचे भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे…

Next Post

कुपवाड मधील डॉक्टरची आत्महत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड मधील डॉक्टरची आत्महत्या

कुपवाड मधील डॉक्टरची आत्महत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group