• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रजासत्ताकदिनी राज्यातील १८९ कैद्यांची कारागृहातून झाली सुटका

Admin by Admin
January 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रजासत्ताकदिनी राज्यातील १८९ कैद्यांची कारागृहातून झाली सुटका
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त् भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील 189 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र कैद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 12, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह 11, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 7, मुंबई मध्यवर्ती कारागृह 4, नागपूर मध्यवर्ती कारागृह 35, नाशिक मध्यवर्ती कारागृह 35, तळोजा मध्यवर्ती कारागृह 16, ठाणे मध्यवर्ती कारागृह 11, येरवडा मध्यवर्ती कारागृह 20, अकोला जिल्हा कारागृहातील 3, भंडारा 3, चंद्रपूर 2, कोल्हापूर 2, सिंधुदूर्ग 4, वर्धा 2, वाशिम 1, यवतमाळ जिल्हा कारागृहातील 1, औरगांबाद खुल्या कारागृहातील 13, पैठण खुले कारागृह 4, येरवडा खुले कारागृह 1, येरवडा महिला कारागृतील 2 असे एकूण 189 कैद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Previous Post

प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

Next Post

१० हजार रुपये लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
१० हजार रुपये लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात.

१० हजार रुपये लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group