• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Shiv Sena : २८ जिल्हाप्रमुखांमुळे शिंदे गट अडचणीत? ठाकरे गटाचा मोठा आरोप

ठाकरेंच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर शिंदेंच्या बाजूने महेश जेठमलानी यांनी किल्ला लढविला.

Admin by Admin
January 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, विशेष
1 min read
0
Shiv Sena : २८ जिल्हाप्रमुखांमुळे शिंदे गट अडचणीत? ठाकरे गटाचा मोठा आरोप
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलेलं आहे. खरी शिवसेना कुणाची? (Shiv Sena) धनुष्यबाण (bow and arrow) निवडणूक चिन्ह (election symbol) कोणाला मिळणार? यावर सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत शिवसेना (UBT) कडून बाळासाहेबांची शिवसेनाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे हे पुन्हा एकदा कायदेशीर लढाई लढताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने आमचा गट खरी शिवसेना असल्याचा दावा केलेला आहे. त्याला शिवसेना (UBT) कडून आव्हान दिलं गेलं आहे. यापूर्वीच्या दोन सुनावण्यांमध्ये दोन्ही गटांकडून (ठाकरे गट आणि शिंदे गट) काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

आज निवडणूक आयोगात काय घडलं?
आजच्या सुनावणीमध्ये शिवसेना(UBT) च्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी काही महत्वाचे मुद्दे आयोगासमोर मांडले.

प्रतिनिधी सभा,कार्यकारणीची प्रकिया आमच्याकडून पूर्ण झाली आहे

शिंदे गट राजकीय पक्ष नाही

शिंदेंनी राजकीय पक्षाबाबत कुठल्याही अटींची पूर्तता केलेली नाही

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे

ठाकरे गटच आहे खरी शिवसेना

28 जिल्हाप्रमुखांनी प्रतिज्ञापत्रंच सादर केलेली नाहीत

शिवसेना पक्षात फूट पडली असं अजिबात म्हणता येणार नाही

लोकशाहीनुसार 16 आमदारांनी मतं का मांडली नाहीत?

मत न मांडता गुवाहटीला का गेले?

शिंदे गटाची कार्यपद्धती, संसदीय कार्यपध्दतीची खिल्ली उडवण्यासारखं

आम्ही जी कागदपत्रं सादर केली आहेत ती योग्य आहेत

प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते

पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाही

शिंदे गट शिवसेनेचा भाग नाहीत

आमच्या पक्षाची घटना कायदेशीर

प्रतिनिधी सभा आमच्या बाजूने आहे

आम्ही सर्व कारभार प्रतिनिधी सभेच्या माध्यमातूनच करतो

एकनाथ शिंदे हे मुख्य नेते नाहीत

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत आधी कार्यरत होते

दोन्ही सभागृहांमध्ये आमचे संख्याबळ जास्त

राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, अथवा निवडणूक घ्या

शिंदेंना घटना मान्य नाही तर पक्षाचं नेतेपद कोणत्या आधारावर?

नेता निवडीसाठी आणि सभा घेण्याची मुधा द्यावी

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण होताच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. महेश जेठमलानी युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिले. मात्र निवडणूक आयोगाने ठाकरेंचा युक्तिवाद आधी पूर्ण होऊदे म्हणतं जेठमलानी यांना थांबण्यास सांगितलं. त्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिले.

देवदत्त कामत यांचा युक्तिवाद :
राजकीय पक्ष म्हणून शिंदेंनी कागदपत्र सादर केली आहेत का?

राजकीय पक्ष म्हणून ठाकरे गटच योग्य

शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच झाली नाही

शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य

शिंदे गट राजकीय पक्ष नाही

सादिक अली प्रकरण इथे लागू होत नाही

शिंदे शिवसेनेते होते. शिवसेना बोगस असल्याचं ते म्हणू शकत नाही

पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्याआधी सभेला परवानगी द्या

शिंदे गटाच्या तुलनेत आमच्याकडे संघटनात्नक संख्याबळ जास्त आहे

मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही

शिंदेंचे मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेत नाही

शिंदेंचं मुख्य नेतेपद हे बेकायदेशीर आहे

मूळ पक्ष आमचाच,धनुष्यबाण चिन्ह आम्हालांच देण्यात यावं

पक्षाची घटनाच सर्वोच्च आहे

शिंदे गटाला कोणताही अधिकार न देता सभा घेण्यास परवानगी द्या

पक्षाच्या एबी फॉर्मवर आमदार निवडून आले, मग आता बेकायदेशीर कसे

तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. कामत यांच्या युक्तिवादावर जेठमलानींनी घेतला आक्षेप. प्रतिनिधी सभा फक्त ठाकरे गटाकडेच कशी असू शकते? असा सवाल जेठमलानींनी केला. कामत – जेठमलानी यांच्यात युक्तिवाद सुरू असताना वादही झाला. कामत- जेठमलानी यांच्या वादामध्ये निवडणूक आयोगाला करावी मध्यस्थी लागली.

Previous Post

सांगलीतील राजकीय नेत्याचा लाल मातीवर डल्ला ; रातोरात माती चोरली.

Next Post

मिरजेतील “त्या” वादग्रस्त जागेबाबत तब्बल ४ तास सुनावणी : “या” दिवशी निकाल.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील “त्या” वादग्रस्त जागेबाबत तब्बल ४ तास सुनावणी : “या” दिवशी निकाल.!

मिरजेतील "त्या" वादग्रस्त जागेबाबत तब्बल ४ तास सुनावणी : "या" दिवशी निकाल.!

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group