• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील राजकीय नेत्याचा लाल मातीवर डल्ला ; रातोरात माती चोरली.

Admin by Admin
January 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : येथील आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभा करण्यासाठी सुरू असलेल्या कामावरील लाल माती सांगलीतील एका राजकीय नेत्याने रातोरात पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ही माती त्याने स्वतःच्या फार्महाऊसवर नेली असल्याची चर्चा आहे..

सध्या पुलाचे गतीने काम सुरू आहे. या पुलाचे काम करण्यासाठी आलेल्या कामगारांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या नेत्याने मोठ्या प्रमाणात माती नेली आहे. कृष्णा नदीकाठी लाल माती आहे. पुलाचे काम करताना उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी निघालेल्या मातीचे ढिगारे तिथेच ठेवण्यात आले आहेत. या राजकीय नेत्याने गेल्या चार दिवसात डंपर लावून ही माती रातोरात लंपास केली. रातोरात त्याने हा सारा पराक्रम केला आहे.

जिल्हा प्रशासनापर्यंत याची माहिती गेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या एक-दोन दिवसात चौकशी लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पंचनामा होऊन शहर पोलिस ठाण्यात या राजकीय नेत्याविरूद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. माती चोरीचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाच्याठिकाणी खास रखवालदारांची नियुक्ती केली आहे.

Previous Post

कडेगावात वाळू तस्कर मोकाट, प्रशासनाचा धाकच नाही

Next Post

Shiv Sena : २८ जिल्हाप्रमुखांमुळे शिंदे गट अडचणीत? ठाकरे गटाचा मोठा आरोप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Shiv Sena : २८ जिल्हाप्रमुखांमुळे शिंदे गट अडचणीत? ठाकरे गटाचा मोठा आरोप

Shiv Sena : २८ जिल्हाप्रमुखांमुळे शिंदे गट अडचणीत? ठाकरे गटाचा मोठा आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group