• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावात वाळू तस्कर मोकाट, प्रशासनाचा धाकच नाही

अवैध वाळू वाहतुकीचे विडिओ पुन्हा माध्यमांवर

Admin by Admin
January 18, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
रामापूर अपघात प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक आणि तस्कर मोकाट तसेच बेभान झाले असल्याचं आता स्पष्ट होत आहे. वाळू तस्कर अवैध वाळू वाहतुकीचे विडिओ काढून समाज माध्यमांवर प्रसारित करून प्रशासनास एकप्रकारे आव्हानच दिल जात आहे.याठिकाणी प्रशासनाचा धाकच राहिला नसून याची आता कडेगाव तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2023/01/VID-20230117-WA0392.mp4

 

मागील चार दिवसांपूर्वी वाळू तस्करांकडून अवैध वाळू वाहतुकीचे विडिओ काढून समाज माध्यमावर प्रसारित केल्यानंतर मोठा कल्लोळ झाला होता. वाळू तस्करांकडून प्रशासनास खुल आव्हान दिलं जात आहे असं बोललं जातं होतं. त्यानंतर आता आणखी पुन्हा विडिओ प्रसारित करण्यात आला असून यामध्ये हिंदी चित्रपटातील एक संवाद विडिओ ला ठेवण्यात आला आहे. यामध्ये ” अब आयेगा मजा, जरा हम भी तो देखे की हमसे बडा शैतान कौन पैदा होगया…?” हा संवाद बसवण्यात आला आहे. यावरून वाळू तस्करांकडून प्रशासनास खुल आव्हान दिलं आहे हे स्पष्ट होत आहे.

काही झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे वाळू तस्कर बेभान झाले आहेत असं खुलेआम बोललं जातं असून आता प्रशासन नक्की काय करतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Previous Post

सांगली पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांचा पर्दाफाश ; तिघे गजाआड..!

Next Post

सांगलीतील राजकीय नेत्याचा लाल मातीवर डल्ला ; रातोरात माती चोरली.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

सांगलीतील राजकीय नेत्याचा लाल मातीवर डल्ला ; रातोरात माती चोरली.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group