• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वसुली प्रोत्साहन योजनेबाबत संचालक मंडळ बैठकीत बोलून सकारात्मक निर्णय घेऊ:- आमदार मोहनराव कदम

पत्रकार दिनानिमित्त डॉ पतंगराव कदम साखर कारखान्यावर पत्रकारांचा सत्कार

Admin by Admin
January 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
वसुली प्रोत्साहन योजनेबाबत संचालक मंडळ बैठकीत बोलून सकारात्मक निर्णय घेऊ:- आमदार मोहनराव कदम
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- मुदत संपलेल्या वसुली प्रोत्साहन योजनेबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत बोलून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासित विधान विधान परिषदेचे आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मोहनराव कदम यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. डॉ पतंगराव कदम सोनहीरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात सत्कार समारंभ पार पडला. यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन पंढरीनाथ घाडगे, संचालक रघुनाथ कदम, दिलीपराव सूर्यवंशी व जनसंपर्क अधिकारी सयाजी जाधव उपस्थित होते.

पत्रकार दिनाचे निमित्ताने डॉ पतंगराव कदम शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यालयात पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या व पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा बँकेच्या मुदत संपलेल्या “वसुली प्रोत्साहन योजनेबाबत” विचारणा झाली असता संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार कदम यांनी दिले. तसेच पत्रकारांना गृह निर्माण प्रकल्पासाठी जागेची मागणी करण्यात आली असता, शासकीय जागा बघून सुचवण्याबाबत आमदार कदम यांनी पत्रकारांना सांगितले तसेच सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन ही दिले.

यावेळी तालुक्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी तथा पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या वसुली प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ द्या

Next Post

दोस्ती पॉवरच्या वर्धापनदिनानिमित्त महारक्तदान शिबिर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दोस्ती पॉवरच्या वर्धापनदिनानिमित्त महारक्तदान शिबिर

दोस्ती पॉवरच्या वर्धापनदिनानिमित्त महारक्तदान शिबिर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group